शिवराज्याभिषेक (हिंदू साम्राज्यदीन ) सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचा ऐतिहासिक सन्मानदिन सोहळा



 प्रेस मीङिया लाईव्ह :     

 जब्बार मुलाणी :  ( प्रतिनिधी )

 भिगवण  ( मदनवाङी  ) आज देवकाते घराण्याच्या इतिहासाचा जागर करण्यासाठी नियोजन केलेले आहे, उद्या पांढरे, बंडगर, थोरात, लकडे, रुपणवर, वाघमोडे, मोरे, हाके, लोखंडे इत्यादींच्या इतिहासा-चा जागर करण्यासाठी नियोजन होईल. आपल्या भावकीतील आणि सोयरेमंडळीतील वाद, पक्ष राष्ट्रवादी असो वा भाजप किंवा संघटना हिंदुत्ववादी असो वा बहुजनवादी... आपल्या धनगर जमातीच्या इतिहास आणि संस्कृतीचा शोध आणि प्रसार करण्याच्या कामी गट, तट, पक्ष, संघटना बाजूला सारून सर्वांनी एकत्र आल्याशिवाय या कामास यश लाभणार नाही... त्यामुळे हात जोडून विनंती आहे कि इतिहास आणि संस्कृती या एका विषयावर एकत्र या.. असे आवाहन करण्यात आले आहे.

दि. १२ जुन २०२२ रोजी श्रीशिवछत्रपतींचे सुभेदार सुभानजी बळवंतराव देवकाते यांचे समाधीस्मारक, कन्हेरी (बारामती) येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी  नम्र  करण्यात आली आहे.

☆ प्रमुख अभ्यासक व मार्गदर्शक ☆

मा, प्रा संतोषजी पिंगळे सर 

  (अभ्यासक मरहट्टी संशोधन व विकास मंङळ ,पुणे )

  मा ,श्री,सुमितजी लोखंङे 

( अभ्यासक मरहट्टी संशोधन व विकास मंङळ,पुणे  )

Post a Comment

Previous Post Next Post