श्री बबन दगडु मोगलयांचे आज अल्पशा आजाराने निधन.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे :  येथील श्री बबन दगडु मोगल यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले ते 79 वर्षांचे होते , ते एक रिटायर्ड आर्मी व 1962,1971, व चीन पाकिस्तान युध्दात  सहभागी होते , विघ्नहर्ता न्यास  ,पुणे पोलीस कोथरुड विभाग,व शांतता कमेटी कोथरुड पोलीस स्टैशन म्हाळसाकांत सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,व विविध सामाजिक कार्यात महत्वपूर्ण सहभाग होता . त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे.  ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व होजगे कुटुंबास धैर्य पेलण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

                 प्रेस मीडिया लाईव्ह तर्फे 

                     भावपूर्ण श्रद्धांजली :

श्री बबन दगडु मोगल यांना प्रेस मीडिया लाईव्ह परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत

1 Comments

Previous Post Next Post