महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या शाखा उद्गाटन राष्ट्रीय अध्यक्ष मा बाजीराव सदाशिव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

समाज परिवर्तनाची"क्रांती" करणारच...बाजीराव सदाशिव नाईक..


प्रेस मीडिया लाईव्ह :

सातारा : दि:--7/5/2022 रोजी सातारा हरपळवाडी येथे मोठ्या संख्येने बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या शाखा उद्गाटन राष्ट्रीय अध्यक्ष मा बाजीराव सदाशिव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी समस्त मातंग समाजातील लोकांनी ऐकत्र येऊन आम्ही सर्व जन बहुजन परिवर्तन पार्टीच्या सोबत आहोत हा संदेश सर्वानी दिला. जात पात सब बकवास है मानवताही धर्म है या वृतीने समाज हिताच काम सातत्याने गेली 17 वर्षे बाजीराव नाईक हे करत आसुन समाज सेवा हिच ईश्वर सेवा माणुन अखंड भारत भर पक्षाच्या शाखा गावोगावी होत आसुन सकल बहुजनांचा वाढता प्रतिसाद आणि पक्षाची ध्येय धोरण  मानव हिताची आसुन जनता साथ आणि सोबत देत आसुन आपला अनमोल वेळ,साथ,आणि सोबत हिच बाजीराव नाईक यांना नव नवीन प्रेरणादायी ठरत आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाचा गुलाम न होता अखंड 17 वर्षे स्वबळावर पक्ष मोठी उंतुंग झेप घेत आसुन जनतेचा आशीर्वाद हाच आपला अनमोल खजिना आहे .

शाखा उद्गाटनाला हरपळवाडी येथील कट्टर पँन्थर खंबीरपणे साथ  बाजीराव नाईक यांना देणारे सोबतीच्या उपस्थित संपन्न झाला.लठ पन थेठ समाज परिवर्तनाची"क्रांती" करणारच...बाजीराव सदाशिव नाईक_

Post a Comment

Previous Post Next Post