खासदर इम्तियाज जलील याना शिवीगाळ....

 शाहिद भाई शेख व सहकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले

प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोंढवा  : गणेश कार्ले नावाच्या जातीयवादी व्यक्तीने खासदर इम्तियाज जलील याना बोलावून शिवीगाळ केली, त्या बाबत आज शाहिद भाई शेख व सहकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन व दिले व आयुक्त व सायबर सेलला गणेश कार्ले यांच्याशी चर्चा करून

 गुन्हा लवकरात लवकर दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.  त्यावेळी सुमय्या पठाण (AIMIM महिला उपाध्यक्ष) निनाद धेंडे (AIMIM कार्याध्यक्ष) साबीर शेख (AIMIM सरचिटणीस) मुबीन खान (AIMIM उपाध्यक्ष) मोहसीन कमले AIMIM (युवा नेते) उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post