राज ठाकरे यांची पुणे येथील सभेची जागा निश्चितप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :   राज ठाकरे यांची पुणे येथील सभेची जागा निश्चित झाली असून  डेक्कन नदी पात्रात  सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. 

 पुण्यातील मनसे अंतर्गत वाद तसेच पुण्यात मनसेची सभा या पार्श्वभूमीवर महत्वाचा पुणे दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंची पुण्यात सभा 21 मे या दिवशी होणार आहे. डेक्कनला नदीपात्रात ही सभा होणार आहे. राज ठाकरे यांना पुण्यात सभेसाठी परवानगी देण्यात आलीय. पुणे पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post