महानगर पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्याल आली

 पुण्यात एकून 58 प्रभाग आहेत. या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडत आज  पार पडली.

या सोडतीमध्ये एकून 87 जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

जीलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्याल आली. पुण्यात एकून 58 प्रभाग आहेत. या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडल आज (मंगळवारी) पार पडली.पुण्याच्या गणेश कला क्रिडा मंडळ येथे ही सोडत पार पडली. यावेळी महनगपारलिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोडतीमध्ये एकून 87 जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग ९ येरवडा
प्रभाग ३- लोहगाव विमाननगर
प्रभाग ४२ रामटेकडी सय्यदनगर
प्रभाग ४७-कोंढवा बुद्रुक
प्रभाग ४९- मार्केटयार्ड महर्षीनगर
प्रभाग ४६- महम्मदवाडी उरळी देवाची
प्रभाग २० पुणे स्टेशन आंबेडकर रोड
प्रभाग २६- वानवडी वैदुवाडी
प्रभाग -२१ कोरेगाव पार्क मुंढवा
प्रभाग ४८ - अप्पर इंदिरानगर
प्रभाग-१० शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
प्रभाग-४ खराडी वाघाली

अनुसूचित खुला
प्रभाग 8 - अ
प्रभाग - 7 अ
प्रभाग- 50 अ
प्रभाग - 37 अ
प्रभाग 27 अ
प्रभाग - 22 अ
प्रभाग - 1 अ
प्रभाग - 19 अ
प्रभग - 12 अ
प्रभाग 11 अ

अनुसूचित जमाती
प्रभाग 1 क्र. 1 ब महिला
प्रभाग 14 अ - एसटी खुला

महिला आरक्षित अ व ब जागा
प्रभाग - 2 अ, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 7 ब, 8 ब, 9 ब, 10 ब, 11 ब, 12 ब, 14 ब, 15 अ , 16 अ, 17 अ, 18 अ, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 23 अ, 24 अ, 25 अ, 26 ब, 27 ब, 28 अ, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 33 अ, 34 अ, 35 अ, 36 अ, 37 ब, 38 ब, 39 ब, 40 अ, 41 अ, 42 ब, 43 अ, 44 अ, 45 अ, 46 ब, 47 ब, 48 ब, 49 अ, 50 ब , 51 अ, 52 अ, 53 अ, 54 अ, 55 अ, 56 अ, 57 अ, 58 अ, 29 ब, 49 ब, 36 ब, 43 ब, 25 ब, 23 ब, 57 ब, 55 ब, 17 ब, 32 ब, 2 ब, 35 ब, 56 ब, 40 ब, 53 ब, 24 ब, 52 ब,

सर्वसाधारण खुला प्रभाग
प्रभाग - 6 ब, 5 ब, 58 ब, 54 ब, 51 ब, 45 ब, 44 ब, 41 ब, 34 ब, 33 ब, 31 ब, 30 ब, 28 ब, 18 ब, 16 ब, 15 ब, 13 ब, 1 क, 2 क, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 क, 11 क , 12 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 क, 32 क, 33 क, 34 क, 35 क, 36 क, 37 क, 38 क, 39 क, 40 क, 41 क, 42 क, 43 क, 44 क, 45 क, 46 क, 47 क, 48 क, 49 क, 50 क, 51 क, 52 क, 53 क, 54 क, 55 क, 56 क, 57 क व 58 क.

अनुसुचीत जाती महिला आरक्षित प्रभाग

Post a Comment

Previous Post Next Post