भोंगे प्रकरणी पुणे मनसे तर्फे पोलीस आयुक्‍त यांना निवेदन


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे शहरातील अनेक मशिदींवर भोंगे असल्याने ते काढले जावेत, या साठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज (दि.10) पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत निवेदन दिले
. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, बाबू वागसकर, हेमंत संभूस, रणजीत शिरोळे, बाळा शेडगे, गणेश सातपुते , वसंत मोरे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post