इचलकरंजी नगरपालिका आता महानगरपालिका म्हणून घोषणा...

इचलकरंजी महानगरपालिका ही राज्यातील 28 वी महानगरपालिका 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी नगरपालिका आता महानगरपालिका म्हणून घोषणा.करण्यात आली ..याबाबतचा शासनाने शासन निर्णय जाहीर केला.. आता इचलकरंजी महानगरपालिका ही राज्यातील 28 वी महानगरपालिका  कोल्हापूर जिल्ह्यात 2 महानगरपालिका होणार... महानगरपालिकेच्या बाबतीत इचलकरंजी नगरपरिषदेच्या सर्वच नगरसेवकांनी कौन्सिल मध्ये याबाबत एकमुखी पाठींबा जाहीर केला होता... याबाबत खासदार धैर्यशील माने विशेष पाठपुरावा केला...


Post a Comment

Previous Post Next Post