जागतिक महिला दिनानिमीत्त मा.नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्यावतीने विविध कार्यक्रम

 कार्यसम्राट माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या नेतृत्वात विकास नगर विकासाच्या वाटेवर वेगात...


प्रेस मीडिया लाईव्ह

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड दि.८ मार्च.किवळे विकास नगर प्रभाग क्रमांक २४ मधे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले .

महिला आरोग्य विभाग,साफ-सफाई करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच  महिला बचत गटाच्या सर्व महिलांचे देखिल  सत्कार करण्यात आले, व उपस्थित महिलांच्या वतिने विविध कार्यक्रम घेण्यात आले,त्यावेळी मा.नगरसेवक मनोज वि.खानोलकर,मयुरेश खानोलकर,अजीज शेख,रुपेश तावरे,सचिन काळे,महेंद्र दळवी,अभिषेक लोंढे,सत्यम शर्मा , नर्स ग्रुप मधून युर्वेला खरात,शाफु जाधव,गंगुबाई सलगर,सुप्रिया नेहते,पल्लवी कांबळे व 

त्याच प्रमाणे महिला सफाई कर्मचारी मधून लक्ष्मी विटकर,मंदा नेटके,बाईडाताई दांगट व इतर कार्यकर्ते आणि कर्मचारी ही उपस्थित होते,सर्व उपस्थित महिलांचे मनापासून आभार प्रकट केले.व सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत माजी नगरसेवक मनोज खानोलकर म्हणाले मी विकास नगर किवळे परिसरातील प्रगतीसाठी व आवश्यक असल्याचे सर्व सोयी सुविधांचा लाभ प्रभागाच्या नागरिकांना मिळावा म्हणून सदैव प्रयत्नशील राहील.नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


प्रेस मीडिया लाईव्ह

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post