कोल्हापूर उत्तर निवडणुक जाहीर झाली

 12 एप्रिल रोजी ही निवडणूक पार पडणार, निवडणूकीचा निकाल 16 एप्रिलला मतमोजणी नंतर जाहीर


प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर उत्तर विधानसभेतील काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभे मध्ये सध्या कोणीही विद्यमान आमदार नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तर निवडणुक जाहीर झाली आहे.12 एप्रिल रोजी ही निवडणूक पार पडणार असुन ह्या निवडणूकीचा निकाल 16 एप्रिलला मतमोजणीनंतर जाहीर केला जाईल. तर, ह्या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 24 मार्च आहे. आजपासुन ह्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आजपासुन मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post