शहीद पानसरे यांना प्रबोधिनीत अभिवादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम

इचलकरंजी ता. १९, समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य,ज्येष्ठ विचारवंत नेते शहीद गोविंद पानसरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम अपराध यांच्या हस्ते शहीद पानसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ' वर्तमन वास्तवापासून पासून दूर चाललेले राजकारण ' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर,प्रा.रमेश लवटे,अशोक केसरकर,सचिन पाटोळे, महालिंग कोळेकर,रामभाऊ ठिकणे,नारायण लोटके,शकील मुल्ला,शहाजी धस्ते,आनंदा हावळ,आनंद जाधव आदी सहभागी होते.

Post a Comment

Previous Post Next Post