नवी मुंबई हद्दी मध्ये कोण गाव येथे राजरोसपणे दारू विक्री

  पोलीस चौकी अंतरावरच राजरोसपणे दारूचा गुत्ता सुरू 


प्रेस मीडिया ऑनलाइन :

 रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पनवेल जुना हायवे खोपोली रोड कोनगाव सर्कल येथे पोलिस स्टेशनचा चौकीचा काही अंतरावरच कोण सर्कल येथे राजरोसपणे दारूचा गुत्ता सुरू आहे .


पडद्याच्या आत मध्ये छोटा रिसॉर्ट करून टेबलावर दारू पीत असताना ग्राहक व  बाटल्या पण दिसत आहेत .शेजारीच पोलीस चौकी असून  याची माहिती कशी नाही ? याचे आश्चर्य वाटते , कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालले आहेत ? या बाबतची  सखोल चौकशी करून  दारू गुत्ता चालविणाऱ्या व त्यांना साथ  देणाऱ्यांच्यावर कारवाई  करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post