कुमार कबीर जगताप ठरला पहिल्या शतकाचा मानकरी..

 अलिबाग झुंजार युवक मंडल पोयनाड आयोजित 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत यंग स्टार क्रिकेट स्पोर्ट्स कर्जत संघाचा सलामीचा फलंदाज .....कुमार कबीर जगताप .


प्रेस मीडिया वृत्तसेवा

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील  पाटील :

अलिबाग झुंजार युवक मंडल पोयनाड आयोजित 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत यंग स्टार क्रिकेट स्पोर्ट्स कर्जत संघाचा सलामीचा फलंदाज .....

रायगड जिल्हा कर्जत तालुका कुमार कबीर जगताप पहिल्या शतकाचा मानकरी म्हणून ओळखला जाणारा कबीर जगताप याने एस बि सी महाड sanga विरोधात खेळताना स्पर्धेतील पहिले शतक झळकावले 107 चेंडू मध्ये वीस चौकारांच्या साह्याने त्याने 122 धावा काढल्या कबीरच्या शतकाच्या जोरावर कर्जत संघाने प्रथम फलंदाजी करताना 40  षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 254 धावा केल्या त्याला प्रत्युत्तर देताना महाड संघाने 184 दावा सर्व गडी गमावले कर्जत संघाने सामना 70 धावा ने जिंकला कबीर जगताप याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post