मुंबई पुणे रोड वर तळेगांव सीआरपीएफ गेट समोर अपघातात एक किरकोळ तर दुसरा गंभीर जखमी




प्रेस मीडियाचे विशेष प्रतिनिधी वाजीद कमाली यांनी घटना स्थळी जाऊन जखमींना मदत कार्य केले.

प्रेस मीडिया वृत्तसेवा:

 मावळ प्रतिनिधी : पठाण एम एस

तळेगाव दाभाडे दि ५. पुणे मुंबई हायवे रोड सीआरपीएफ गेट जवळ एका कार वाल्याने स्कूटी वरून  रस्ता ओलांडत असताना स्कूटी स्वराला जोरदार टक्कर दिली त्यामध्ये एकाला किरकोळ जखम झाली तर दुसऱ्या वेक्ति चा हातला गंभीर ईजा झाली आहे.  स्कूटी ल धडक  मारणाऱ्या कार वर पोलिस असे स्टिकर दिसून येत आहे.

  ही घटना आज दुपारी २:४५ दरम्यान तळेगांव दाभाडे मुंबई पुणे हाइवे सीआरपीएफ गेट समोर झाली घटना स्थळी मोक्यावर प्रेस मीडिया लाईव्ह चे प्रतिनिधी वाजीद कमाली यांनी अपघातग्रतांना मदत केली.


जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :

 प्रतिनिधी पठाण एम एस  : 94232 49331*

Post a Comment

Previous Post Next Post