दि. बा. पाटील यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली.प्रेस मीडिया ऑनलाइन :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत दि. बा. पाटील यांची जयंती पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दिबासाहेबांना अभिवादन केले

Post a Comment

Previous Post Next Post