एम.आय.एम. चे तरुण युवा तडफदार नेता मुबिन खान यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न

मुबीन खान यांच्या वाढदिवसाची राजकिय वर्तुळातून चर्चा 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 कोंढवा : एम.आय.एम. चे तरुण युवा तडफदार नेता मुबिन खान यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्त दान शिबिरात मोठ्या संख्येने तरुण, युवा वर्गाने भाग घेऊन  रक्तदान केले.  विशेष करून या वेळी  टी शर्ट व ब्लँकेट चे सुद्धा वाटप करण्यात आले. 


मुबीन खान यांच्या वाढदिवसाची राजकिय वर्तुळातून चर्चा   जोरदार पणे  सुरू होती. त्याचे कारण मनमिळावू स्वभाव खान  हसमुख चेहरा सतत दुसऱ्यांना मदत करण्यास पुढें पुढें  असणारे त्यात  खान यांचा जनसंपर्क प्रचंड असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीमध्ये  ते उभे राहणार असल्याची चर्चा असल्यामुळे  अनेक राजकीय नेत्यांची झोप उडाली आहे.  मुबिन खान यांना आता पासूनच भावी नगरसेवक म्हणून बोलले जाते. खान यांना वाढ दिवसाच्या सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या .या समारंभास शाहिद शेख पुणे शहर युवा अध्यक्ष कबीर, साबिर शेख जनरल सेक्रेटरी, हालिम शेख कोर कमिटी मेंबर , सरफार शेख कोर कमिटी मेंबर , युवराज नारायण लोणकर  एनसीपी , अमर गवणे बीजेपी,नगरसेवक हाजी गफुर पठाण, समीर पंजाबी एनसीपी , आसमा खान , समोर सफी पठाण ,पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post