ठाणे हद्दीमध्ये मुले चोरीचा प्रकार व्हाट्सअप वरती

  पकडलेल्या मुलांना पोलीसांचे प्रश्न ...



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :सुनील पाटील

व्हिडिओ शूटिंग मध्ये पोलिस त्यांना प्रश्न विचारतात मुलाला का पकडले  ? त्याच्यातील सफेत शर्ट वाला छोटा मुलगा सांगतो की पकडुन मी समोर असलेला काळ्या रंगाचा लांब केसवाला आहेत याला मी देतो,  असा  त्यांना पोलीस विचारतात मुलांना चोरी करून काय करतात ? आणि कधी दिला मुलाला तर तो म्हणतो आज दिला चोरी करून , मुलांचे काय करतात ? असे पोलीस विचारतात तर तो ॲक्शन करून दाखवतो तर पोलिस त्याला विचारतात अरे तोंडाने बोल तर तो म्हणतो ॲक्शन करून सांगतो हातवारे करून पोट कापून किडणे काढतो असे तो सांगतो पोलिसांनी त्याला विचारले कुठे विकतो  तो म्हणतो गया मध्ये , कुठे विकतो मुलांना तर ते सांगतात इमिलिया मध्ये ज्या समोरच्या सफेद शर्ट वाल्याला पोलिस सतत प्रश्न विचारतात तो सरल लांब केस काळ्या व्यक्तीला निदर्शनात दाखवत आहे पोलीस विचारतात त्यांना खरं बोलताना पाठीमागे तिघे जण आहेत त्याच्या मधील एक व्यक्ती पोलीस विचारतात खरं बोलतोय तो म्हणतोय होय पोलिसाने विचारले इमिलिया मध्ये कोणता हॉस्पिटल आहे आम्ही त्यांना फोन करतो आणि पोलिसांनी त्यांना विचारले कोणाला विकतात तर काळा व्यक्ती म्हणतो लांब केस वाला विकत नाही त्यांना मी देतो इमिलिया मध्ये त्याचं नाव रमेश गिरी यांना मी देतो पहिला सफेत शर्ट घातलेला मुलगा म्हणतो तो लांब केस वाला त्यांना ओळखतो पोलीस विचारतात तुम्ही चोरी केली कबूल म्हणता दुसरी वेल चोरी करणार नाही त्यांना पोलिसाने विचारले आतापर्यंत किती पोरं चोरी केली आहेत तुम्ही तर तो काळा उंच लंबू लांब केस वाला म्हणतो तीन मुले चोरी केले आहेत बाकी तिघेजण त्याच्याकडेच बोट दाखवून म्हणतात तीन असे ते सर्व कबुली देत आहेत पोलिसाने विचारले एका मुलाचे किती पैसे मिळतात तर ते सांगत आहेत वीस हजार रुपये अशा पद्धतीने सर व्हाट्सअप ग्रुप वरती व्हिडिओ व्हायरल होत आहे सत्य किती अ सत्य किती आहे हे पोलिस तपासाअंती समजेल

Post a Comment

Previous Post Next Post