इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने देशभक्त, पद्मश्री,स्व. डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांना विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज गुरुवार दि.२३ डिसेंबर रोजी देशभक्त, पद्मश्री, स्व. डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या   पुण्यतिथी निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲडव्होकेट अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

         याप्रसंगी मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, कार्यालय अधिक्षक प्रियंका बनसोडे, कर अधिकारी अरिफा नुलकर, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शितल पाटील, संजय शेटे, भारत कोपार्डे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post