बाबासाहेब नलगे यांची काळे कर्तुत्व बाहेर येऊ लागले

 प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी : येथील कामगार नेता बाबासाहेब नलगे  अनेक कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्यांचे अनेक फसवणुकीचे  काळे  कारनामे पुढे येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे.  बाबासाहेब नलगे यांनी घर बांधून खोल्या प्रत्येकी तीन ते चार लाख घांनवठ देऊन टाकल्या. नलगे यांची बरीच आर्थिक  लफडी बाहेर येऊ लागल्याने  नलगे यांचे भाडेकरूंची झोप उडाली. 

दुसरीकडे घरावर संस्थे कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते  तटत गेल्याने संस्थेकडून घरावर जप्तीच्या नोटीसा येऊ लागल्याने  भाडेकरू संतप्त झाले. त्यात बाबासाहेब नलगे  आर्थिक देणे भरमसाट  झाल्याने आपले घर सोडून सर्व  कुटुंबासह अज्ञातस्थळी गेल्याने त्याने हुडकणे सुद्धा भाडेकरूंना अडचणीचे होऊन बसले .  शेवटी नलगे सापडल्याने  भाडेकरूंच्या जीवात जीव आला. त्यांनी सर्वांनी मिळून बाबासाहेब नलगे  यांना  आमचे  कसे ही करून पैसे परत करा  असा सपाटा लावल्याने नलगे यांनी केवळ देतो येवढेच सांगितले. रिकाम्या जागा सरकारी दरात खरेदी करून शासनाची फसवणूक करण्याचे काम नलगे करत असलेची चर्चा जोरात सुरू आहे.

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post