इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने संत गाडगेबाबा महाराज यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया वृत्तसेवा :   

  इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज सोमवार दि.२० डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा महाराज यांच्या   पुण्यतिथी निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

            याप्रसंगी  जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, शितल पाटील, गणेश शिंदे, संजय शेटे, सचिन शेडबाळे,वैभव कांबळे, विकास कांबळे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post