गुरु नानक जयंतीनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले



  प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील.

गुरु नानक जयंतीनिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले.तसेच शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post