राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशाने नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार पक्ष बांधणी सुरू केली .


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रतिनिधी : सुनील पाटील :


कर्जत तालुक्यातील खांडस येथील श्री बळीराम मनोहर आईनकर. राष्ट्रीय समाज पक्षाच्या मावल लोक सभा अध्यक्षपदाची खालापूर येथे नियुक्ती करण्यात आली.

आढावा उत्तर रायगड पक्षाचे महासचिव माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले तसेच अण्णासाहेब रुपनवर कोकण प्रभारी तसेच कोकण अध्यक्ष भगवान ढेबे . मनिषा  ठाकूर महिला आघाडी राष्ट्रीय समाज  पक्षाने रायगडात पक्ष संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न चालू केले असून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक. अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानू जानकर यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात नुकत्याच नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत .आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका येत असून यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार पक्ष बांधणी चालू केली आहे.

 यांच्याबरोबर रायगड जिल्ह्यात पक्षसंघटना मांडणीसाठी जोरदार प्रयत्न करणार असून यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब दोडतले उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post