तेर पॉलिसी सेंटरच्या डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमचे आज उद्घाटन


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या तेर पॉलिसी सेंटर या संस्थेच्या डॉ.कलाम यंग रिसर्च फेलोशिप प्रोग्रॅमचे  उद्घाटन आज १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन होणार आहे. इजिप्तमधील भारतीय राजदूत अजित गुप्ते यांच्या हस्ते  हे उद्घाटन होणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालक डॉ.विनीता आपटे यांनी दिली. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष आहे.झूम मिटींगद्वारे होणाऱ्या या कार्यक्रमाची लिंक पुढीलप्रमाणे....

https://us02web.zoom.us/j/82175485714?pwd=NlZFNlJHR05kSEhuV01JRUF5SG05dz09

मिटींग आयडी 821 7548 5714

Passcode 111628

Post a Comment

Previous Post Next Post