एक मावळा होऊन त्यांच्यात सहभागी झालो याचा मला अभिमान वाटतो..... विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे

 श्री छत्रपती शिवाजी महाराज पनवेल अश्वारूढ पुतला येथून दसरा विजयादशमी निमित्त पनवेल मधून समस्त शिव पाईक यांनी मिळून पहाटे श्री दुर्गा माता दौंड चे आयोजन करण्यात आले.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पनवेल सुनील पाटील

दसरा विजयादशमी निमित्त पनवेल मधील समस्त शिव पाईक यांनी मिळून पहाटे पाच वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा पनवेल येथून श्री दुर्गा माता दौंडचे आयोजन केले होते यावेळी आपल्या भगव्या ध्वजाचे पूजन केले महाराजांचे विचार आणि आपला इतिहास समस्त भारत वासिया पर्यंत नेण्यासाठी तरुणांनी मिळून चालवलेल्या महाराजांचा वारसा पाहून आज भारावून गेलो आणि आज त्यांच्या मधील एक मावळा होऊन त्यांच्यात सहभागी झालो याचा मला अभिमान वाटतो.

Post a Comment

Previous Post Next Post