भारताबाहेर राहूनही आपली संस्कृती , संस्कार व आपले व्रतवैकल्य ते विसरले नाहीतप्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 कोल्हापूर येथील अतुल वाळुंजकर व प्रियदर्शनी वाळुंजकर हे गेली वीस वर्ष शारजहा येथे वास्तव्यास असून तेथे गणपती गौरी ची स्थापना करतात गेली वीस वर्षे सातत्याने ते गौरी व गणपतीची आराधना करतात  भारताबाहेर राहूनही आपली संस्कृती व संस्कार व आपले व्रतवैकल्य ते विसरले नाहीत हे विशेष आहे

PRESS MEDIA

Chief Editor: Mehabub Sarjekhan

Post a Comment

Previous Post Next Post