पुणे मनपा कोरोना अपडेट



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : १५ जून : 

- दिवसभरात २४६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३५१ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत २१ रुग्णांचा मृत्यू.  तर पुण्याबाहेरील ११.

- ४८३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४५४५.

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७७३.

- एकूण मृत्यू -८४९२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६३२८०.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४७४८.


साबीर शेख

Post a Comment

Previous Post Next Post