राष्ट्रीय मुस्लिम सेनाचे पुणे शहर महिला अध्यक्षपदी श्रीमती दिलशाद आशफाक सय्यद यांची निवड.




पुणे :  येथील   श्रीमती  दिलशाद आशफाक सय्यद यांची  राष्ट्रीय मुस्लिम सेना मुंबईचे  राष्ट्रीय कार्यालय सचिव समीर अहमद शेख मार्फत  श्रीमती  दिलशाद आशफाक सय्यद  यांची पुणे शहर महिला अध्यक्ष म्हणून नुकतीच  निवड करण्यात आली. या बाबत त्यांना राष्ट्रीय मुस्लिम सेना तर्फे निवड पत्र  देऊन त्यांचे  अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post