इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (IGM ) ला व्हेंटिलेटर प्रदान





इचलकरंजी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व्हेंटिलेटर गरज लक्षात घेत मा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब , यांच्या मार्गदर्शन खाली पर्यावरण मंत्री नामदार मा आदित्य ठाकरे ,यांच्या वतीने व खासदार धैर्यशिल माने (दादा ) यांच्या प्रयत्नातुन IGM रुग्णालयाला ३ व्हेंटिलेटर सुपुर्द  नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) व मान्यवराच्या हस्ते व्हेंटिलेटर डाॕ रविंद्र शेटे (IGM) यांच्या कडे प्रदान करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,आरोग्य सभापती संजय कैगार , शिवसेना जिल्हा प्रमुख मा मुरलीधर जाधव,मा नगरसेवक जेष्ठ नेते महादेव गौड, नगरसेवक रविंद्र माने नगरसेवक राहुल खंजिरे, सतिश शेट्टी, शिवसेना नेते सयाजी चव्हाण मलकारी लवटे,माजी भाजपा शहर अध्यक्ष शहाजी भोसले, धनाजी मोरे राजु आरगे, शिवसेना पदधिकारी व मान्यवर उपस्थित होते*

Post a Comment

Previous Post Next Post