ट्रक च्या धडकेत महिलेचा एक पाय निकामी प्रकुर्ती गंभीर, जखमी महिलेस कोल्हापूर सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले.
इचलकरंजी ‌‌.आनंद शिंदे

इचलकरंजी : डेक्कन मिल जवळ  स्टेशन रोड  समोर  स्टँड कडून पंचगंगा कडे जाणाऱ्या

गॅस टाकी भरलेला ट्रक  नंबर म्हणूनएम एच 43 बी जी 9846 या ट्रकने डाव्या बाजूने जात असलेल्या मोटरसायकल एम एच 09 सी पी 4135 वरून मारुती कोकाटे व त्यांची ‌‌ पत्नी सौ महानंद कोकाटे व हे दोघेजण साखर कारखान्याकडे जात असताना ट्रक चा मागील चाका मध्ये अडकलेने महिलेच्या उजव्या पायावरून चाक  गेल्या मुळे उजव्या पाय रिकाम्या झाला . सदर जखमी महिलेला इंदिरा  गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात  आले आहे. हा अपघात सायंकाळी सहा वाजता घडला. या अपघाताची  नोंद  शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a comment

0 Comments