तारदाळ शिवसेना शहराध्यक्षपदी सुनिल पाटील तर उपशहराध्यक्षपदी विशाल पोवार यांची निवड*         

हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले                             

 तादाळच्या शिवसेना शहराध्यक्ष पदी सुनील पाटील व उपशहराध्यक्ष पदी विशाल पोवार व चंद्रकांत कारंडेहातकलंगडे तालुक्यातील तारदाळ येथील शिवसेना शहराध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड करण्यात आली तसेच उपशहर प्रमुख पदी विशाल पवार व चंद्रकांत कारंडे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी निवडीबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सदर सत्कार प्रसंगी  तारदाळमधील शिवसैनिक व शिवभक्त हजर होते

 यावेळी अनेक शिवभक्तांनी आपली मनोगत व्यक्त केले यावेळी उपशहर प्रमुख विशाल पोवार यांनी तारदाळमध्ये शिवसेनेचा अनेक राजकीय नेत्यांनी नुसता वापर करून घेतला असून भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना स्वतंत्र बळावर लढेल असे प्रतिपादन केले येणाऱ्या काळामध्ये शिवसेना तारदाळ मध्ये अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील राहील असे मनोगत व्यक्त करण्यात आले

यावेळी तारदाळ मधील सर्व शिवसैनिक व शिवभक्त हजर होते

Post a comment

0 Comments