आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेतली

 इचलकरंजी :  इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचुन घेतली. लसीकरणाच्‍या प्रक्रियेत पंतप्रधानांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत मनापासून काम करणा-या सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे मनःपूर्वक धन्‍यवाद ! लस पूर्णत: सुरक्षित असुन  नागरिकांनी लसीकरण मोहीमेत सहभागी होत लस टोचुन घ्‍यावी, असे आवाहन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केले.

Post a comment

0 Comments