इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणी ली. ची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. ,


 इचलकरंजी : इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणी लि, शिवनाकवाडी (इचलकरंजी) यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्षा सौ किशोरीताई आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व  तज्ञ संचालक जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्षा कांता ताई बडवे, जनता बँकेचे संचालक स्वप्निलदादा आवाडे, मांणगाव सरपंच डॉ. राजू मगदूम, नवमहाराष्ट्र सुत गिरणीचे चेअरमन चंद्रकांत इंगवले, dkte च्या सेक्रेटरी सौ. सपना आवाडे वहिनी, सौ.मोश्मी आवाडे वहिनी, सौ. वैशाली आवाडे वहिनी, सौ. शिल्पा दुधाणे, द्राक्षयणी ताई, अंजली बावने, जया कागवाडे, अनुराधा भिडे, नवमा चे MD डि. ए पीटील MD गायकवाड व विविध  संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a comment

0 Comments