सन्मान पुरस्कार





कलाश्रमचे २८ वे पुष्प गुंफताना मला माजी नगरसेवक मोतीराम केणी पुरस्कार प्रदान करून ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेते विजय गोखले यांच्या हस्ते गौरविण्यात आले, याप्रसंगी कॉमेडी एक्सप्रेस मधील विनोदी अभिनेता प्रसाद खांडेकर, ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेत्री सुप्रिया विनोद (रत्नाकर मतकरी यांच्या कन्या), ज्येष्ठ पत्रकार राजेश शिरभाते, संस्थेचे अध्यक्ष सिने पत्रकार नंदकुमार पाटील, संचालिका नंदिनी पाटील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post