हुपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील यांना गौरव महाराष्ट्राचा" अभियान अंतर्गत आदर्श पत्रकार या पुरस्काराने गौरवण्यात आले.हुपरी :  गौरव पत्रकारीतेचा...सन्मान रजतनगरीच  साप्ताहिक हुपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील यांना पत्रकारीतेमधील उल्लेखनीय कार्याबद्दल झी-गुरुकुल मल्टीपर्पज फौंडेशन या संस्थेच्या वतीने " गौरव महाराष्ट्राचा" अभियान अंतर्गत आदर्श पत्रकार या पुरस्काराने गौरवण्यात आले.याबद्दल वसंतराव पाटील फ्रेंडस क्लब मार्फत त्यांचा सत्कार करणेत आला.यावेळी उपस्थित उद्योगपती संजय माने-भाऊ, डॉ.प्रसाद पाटील, शितल गाट, मिरासो शिंगे,नामदेव कुंभार व मान्यवर

Post a comment

0 Comments