गॅस पेट्रोल,डिजेल, दर वाढ विरोधात आज मास मुव्हमेंट संघटना तर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर चुल जलावो आंदोलन करण्यात आले


 पुणे  :  गॅस पेट्रोल डिजेल, दर वाढ विरोधात आज मास मुव्हमेंट संघटना  पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर चुल जलावो आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनास असंख्य नागरिकांनी पाठिंबा दिला.

Post a comment

0 Comments