पुणे येथे प्रादेशिक वार्षिक नियोजन ची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

पुणे : आज पुणे येथे प्रादेशिक वार्षिक नियोजन ची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री  मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब उपस्थित होते.त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा श्री.दौलत देसाई व अधिकारी वर्ग उपस्थित होते.कोल्हापूर जिल्ह्यासाठी  375 कोटी निधी महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार साहेब यांची माहिती....

राज्यमंत्री नाम. राजेंद्र पाटिल-यड्रावकर* साहेब यांच्या सह जिल्ह्यातील आमदार खासदार उपस्तित...

Post a comment

0 Comments