जयहिद सहकारी पाणी पुरवठा मंडळी च्या वतीने नवीन ७०Hp मोटारी बसवण्यात आल्या व त्यांचे शुभारंभ आज करणेत आला.

साहेबलाल कलावंत : 

 शिरढोण :  तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर  येथील शिरढोण येथे जयहिद सहकारी पाणी पुरवठा मंडळी च्या वतीने नवीन ७०Hp  मोटारी बसवण्यात आल्या व त्यांचे  शुभारंभ आज करणेत आला. यावेळी श्री दस्तगीर बाणदार (चेअरमन).विजय मगदुम.अरुण शिगे.दगडू सासणे.आदीनाथ बालीघाटे.रणजीतदादा व्हनवाडे यांच्या  व सर्व कर्मचारी यांच्या ऊपस्थीत संपन्न झाला


Post a comment

0 Comments