अथर्व कदम याचे यान अंतरावर रवाना



कोल्हापूर जिल्ह्यातून गडहिंग्लज तालुक्यातीलहारळि बुद्रुक या गावातील बाल वैज्ञानिक कु अथर्व कदम याचे यान दि.7/02/2021 रोजी अंतराळात यशस्वी रवाना झाले .भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम इटरनँशल फौडेशन व्दारा आयोजित स्पेशल रिसर्च पेलोड क्युब चँनल 2021 साठी कु अथर्व रविंद्र कदम याचे बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली,या मध्ये त्याने अतिशय छोटा उपग्रह तयार केला होता,या प्रक्षेपणाचे प्रात्यक्षिक रामेश्वरम येथून करण्यात आले.या ठिकाणाहून एकूण 100 उपग्रह एकत्रित रित्या सोडण्यात आले,व ते यशस्वी रित्या प्रस्थापित झाले,यामुळे अथर्वला गिनीज वर्ल्ड रेकाँर्ड, भारतीय बुक रेकाँर्ड, एशियन बुक रेकाँर्ड, वर्ल्ड बुक आँफ सन्मानित करण्यात येणार आहे, या उपक्रमासाठी फौडेशनचे अध्यक्ष श्री संदिप पाटील सर, श्री रविंद्र कदम सर, सेक्रेटरी सौ वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले  अश्या अनेक मुला मुलीना फाउंडेशन द्वरे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते त्यामुळे त्याचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होते,

Post a Comment

Previous Post Next Post