भाजपा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दसरा चौक, शाहू महाराज यांच्या चरणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले




कोल्हापूर :.  शेतकऱ्यांचे कर्जमाफी प्रोत्साहन अनुदान, वीजबिल माफी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत अशा विविध प्रश्नांबाबत भाजपा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दसरा चौक, शाहू महाराज यांच्या चरणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण  सुरू केले आहे. या वेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे  यांनी त्यांची भेट घेवून त्यांना ताराराणी पक्षाचा वतीने पाठिंबा दर्शवला.

Post a Comment

Previous Post Next Post