भव्य क्रिडा सकुंलाचा पायाभरणीचा भुमीपुजन सोहळा मा आमदार सुरेश हाळवणकर ,नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी ( वहिनी) यांच्या हस्ते संपन्न झाला.

इचलकरंजी : आज इचलकरंजी जवाहरनगर येथील स्वामी अपार्टमेंट परीसरामध्ये नगरपालिका आरक्षित जागेवर विविध खेळांचे भव्य क्रिडा सकुंलाचा होणार आहे या क्रीडा सकुंलाचा पायाभरणीचा भुमीपुजन सोहळा मा आमदार सुरेश हाळवणकर ,नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी ( वहिनी) यांच्या हस्ते संपन्न झाला.

ज्यांच्या पाठपुराव्यातुन क्रीडा सकुंल होत आहे ते नगरसेवक मनोज हिंगमिरे ,प्रमुख उपस्थित मान्यवर जेष्ठ नगरसेवक मदनराव कारंडे जेष्ठनगरसेवक मामा जाधव बांधकाम सभापती उदयसिंह पाटील ,नगरसेविका मा उपनगराध्यक्षा सौ सरीता आवळे, नगरसेविका नेहा हुक्कीरे नगरसेविका सौ  सुजाता कोरे,नगरसेवक राजू बोन्द्रे ,नगरसेवक सौ सुजाता कोरे माजी बांधकाम सभापती भाऊसो आवळे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी पै अमृत भोसले बाबासाहेब कोरे , राजाराम पोवार ,शिवाजी पाटील दादा नितीन पोवार दादा पिंटू शिकलगार गोपाळ उरणे,विकास चौगुले,राजू उरणे भागातील सर्व जेष्ठ मंडळी आणि लहान मुले मुली या सर्वांच्या उपस्थितीत पायभरणीचा कार्यक्रम पार पडला.

Post a comment

0 Comments