इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन



  इचलकरंजी :    इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी  रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर  सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी कामगार नेते सुभाष मालपाणी, खेमचंद लालबेग,भारत कोपार्डे, योगेश कोंडेकर,नकुशा बल्लाळ आदि उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post