राजश्री शाहू विकास आघाडीचे नवनिवारचीत ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चव्हाण यांचा कलावंत परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
शिरढोण : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजश्री शाहू विकास आघाडीचे चंद्रकांत चव्हाण केवळ चिठ्ठीवर एकमताने निवडून येऊन प्रति स्पर्धेच्या तोंडचे पाणी पळवले. याच बरोबर राजश्री शाहू विकास आघाडीचे शर्मिला शाहबुद्दिन टाकवडे सुद्धा एकसे पन्नास मतांनी विजयी होऊन सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले.
शिरढोण येथील पत्रकार साहेबलाल कलावंत यांनी आपल्या परिवारासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चव्हाण व शर्मिला शाहबुद्दीन टाकवडे यांचा सत्कार केला.
0 Comments