व्यंकटेशच्या दोन्ही प्रकल्पांची राज्यस्तरावर निवड


हुपरी  :  राष्ट्रीय बालविज्ञान परिषद....... २०२०/२१* online घेण्यात आली होती.यामध्ये आपल्या *व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी हुपरीच्या न्यू हायस्कूल हुपरीने* दोन प्रकल्पाचे सादरीकरण केले होते.

  कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण ८० प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते  आणि यामध्ये *१० प्रकल्पांची* निवड करण्यात आली होती त्या मध्ये आपले दोन्ही प्रकल्प होते. त्या १० मधून आज आपल्या *व्यंकटेश च्या दोन्हीही* प्रकल्पांची निवड *राजस्तरावर* जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणेसाठी झाली आहे.*

मार्गदर्शक शिक्षिका *स्वाती बुरुड मॅडम* मुख्याध्यापक *श्री.किरन नाईक सर* सहकारी शिक्षक वर्ग  व सहभागी विद्यार्थी  *आदित्य अमोल पाटील*(इ.१० वी) सोहम बिपीन पाटील* (इ.९वी) यांचे मनापासून खूप खूप खूप अभिनंदन व *राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय पातळीवर* निवडीसाठी  त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.राज्य पातळीवरील स्पर्धा / प्रेझेंटेशन दिनांक २८ जानेवारी , २९ जानेवारी व  ३० जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन होणार आहे सुनिल कल्याणी व व्यंकटेश शाळा परिवार हुपरी (कोल्हापूर)

Post a Comment

Previous Post Next Post