इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सौ .उज्वला शिंदे यांची ची महाराष्ट्र राज्य प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट
 इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सौ .उज्वला शिंदे यांची ची महाराष्ट्र राज्य प्रशासकीय कार्यालयास सदिच्छा भेट. यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याच्या महिला शाखेच्या सचिव श्रीदेवी पाटील यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मिरज तालुका अध्यक्ष उज्वला मोरे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष नाजनीन शेख उपस्थित होत्या.सत्काराला उत्तर देताना त्यांनी महाराष्ट्र राज्य महिला सचिव श्रीदेवी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार  जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.संजय कुमार कोटेचा यांनी सर्व पदाधिकाऱ्यांची  करून दिली. यावेळी सौ उज्वला शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यापुढे म्हणाल्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनचे कार्य शेवटपर्यंत अशाच पद्धतीने होत राहो हीच शुभेच्छा.

Post a comment

0 Comments