इचलकरंजी : मराठा हायकर्सच्या वतीने किल्ले रांगणा येथे दोन दिवसीय पदभ्रमती मोहीम आयोजित केली आहे

इचलकरंजी :  मराठा हायकर्सच्या वतीने किल्ले रांगणा येथे दोन दिवसीय पदभ्रमती मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेचा शुभारंभ *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांच्या उपस्थितीमध्ये गांधी पुतळा इचलकरंजी येथे करण्यात आला. या मोहिमेत शंभर हुन अधिक शिवभक्तांनी सहभाग घेतला आहे.

या प्रसंगी राहुल खंजिरे, सचिन वरपे,महेश जाधव,पंढरी फाठक,अमर बुचडे, विठल येसाठे, महादेव खेबुडे ,आनंद थोरवात, नरेंद्र जाधव ,महेश जाधव, अमर बुचडे, पंढरीनाथ फाटक, माधव खेबुडे,सौरभ बिडकर, प्रमोद कदम, संतोष गदाळे, दादासो घोरपडे, विष्णू जठार, प्रमोद तोडकर, संजय डायमा, विशाल कोथळी, नितीन ढवळे व शिवभक्त उपस्थित होते

Post a comment

0 Comments