केन लोडर मशीनचे उद्घाटन केन कमिटी चेअरमन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
हिरीकुडी येथे जवाहर कारखान्यास दिलेल्या केन लोडर मशीनचे उद्घाटन केन कमिटी चेअरमन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी संचालक अशोक नारे,शितल अम्मणावर, सुमेरु पाटील, मोहन बेडगे, ,मुख्य शेती अधिकारी,किरण कांबळे ,बोरगांव विभागीय सिनिअरॲग्री ओव्हरसिअर अनिलकुमार चौगुले, सदलगा सर्कल ओव्हरसिअर सावनकुमार अकिवाटे,अजीत बाळीकाई, आप्पासाब बाळीकाई, आनंदा बंडगर, ग्राम पंचायत सदस्य रामदास बंडगर, पांडुरंग माळी, महादेव नाईक,गावातील शेतकरी, सदलगा सर्कल चे सर्व स्टाफ उपस्थित होते.

Post a comment

0 Comments