श्री राहुल खजिरे यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष पदी निवड झाला बदल त्यांचा सत्कार करण्यात आला
 इचलकरंजी : आनंद शिंदे : 

अपंग कल्याण निवारण संस्था व सावली दिव्यांग संस्था इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मा श्री राहुल खजिरे यांची संजय गांधी निराधार योजना समितीवर अध्यक्ष पदी निवड झाला बदल त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अपंग कल्याण निवारण संस्था चे अध्यक्ष श्री सदाशिव गदाळे सावली दिव्यांग संस्था चे अध्यक्ष श्री राजकुमार गेजगे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत म्हणून श्री अब्दुल सनदी आनंदा गदाळे जीवन पोतदार सदानंद शेंडे व भस्मे आणि विधा सुतार या हजर होत्या

Post a comment

0 Comments