प्रभाग क्र 28,29 मध्ये नगराध्यक्षा ॲड सो अलका स्वामी (वहिनी ) नागरी समस्या तक्रारी संबंधित फिरती करुन नागरीकाच्या समस्यांचे तात्काळ निवारण केले.

L

इचलकरंजी :  प्रभाग क्र 28,29 मध्ये नगराध्यक्षा ॲड सो अलका स्वामी (वहिनी ) नागरी समस्या तक्रारी संबंधित फिरती करुन नागरीकाच्या समस्यांचे  तात्काळ निवारण केले.

*प्रभाग क्र 28 व 29 मधील सारंण गटर रस्ता स्वच्छता  प्रश्नी परीसरातील नागरिकांच्या तक्रारी होत्या या अनुशंगाने आज नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) यांनी मुख्यधिकारी संतोष खांडेकर व नगरआभियंता संजय बागडे, इंजिनीयर सौ हावळ भागातील इनपा GE , इनपा अधिकारी शितल पाटील  समवेत लिंबु चौक, गुरुकन्नन नगर गल्ली नं 1,2,3,4,संत मळा, भागात प्रत्यक्ष जावुन फिरती करुन समस्या जाणुन घेवुन तात्काळ सारणीचे काम चालु करणेचे आदेश दिला तसेच भागातील रस्ता,गटरी व इतर कामाच्या त्वरीत इस्टीमेट करण्याची सुचना केल्या यावेळी राष्ट्रगीत चे संपादक आबा  जावळे,तमन्ना कोटगी, धनाजी मोरे,पत्रकार धर्मराज जाधव मनोज खोत,चिदानंद कोटगी,निखिल जमाले,बाबु ,भागातील जेष्ठ नागरीक*

Post a comment

0 Comments