इचलकरंजी नगरपरिषदेचे नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि शिवतीर्थच्या कामा संदर्भात नगराध्यक्षा ॲड.सौ अलका स्वामी यांची आढावा बैठक




इचलकरंजी नगरपरिषदेच्या  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत सुरू आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती बस स्थानक नजीकच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा (शिवतीर्थ) सुशोभीत करणाचे कामसुद्धा सुरू आहे.या दोन्ही कामाबाबत शहरातील सामाजिक संघटना वारंवार नगराध्यक्षा  यांचेकडे पाठपुरावा करित असतात.यामुळे आज दि.२१ जानेवारी रोजी या दोन्ही* कामाबाबत नगराध्यक्षा ॲड सौ  अलका स्वामी यांनी आपल्या दालनात आढावा बैठक  आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीत दोन्ही कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि या कामाच्या मक्तेदार यांचेकडून कामाची सद्यस्थिती जाणून घेवुन नियोजित सभागृहाच्या बांधकामाची  समक्ष पाहणी केली आणि सदर दोन्ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने ३१मार्च २०२१ अखेर तातडीने पुर्ण करावीत असे आदेश संबंधित अधिकारी आणि मक्तेदार यांना दिले.

     सदर बैठकीसाठी जेष्ठ नगरसेवक मदन कारंडे, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, महिला बाल कल्याण सभापती सारिका पाटील, नगरसेवक मनोज हिंगमिरे, नगरअभियंता संजय बागडे, पुंडलिक भाऊ जाधव,शहाजी भोसले, मक्तेदार सुदर्शन पाटील,ज्योतीराम बरगे,अलका सुर्यवंशी, प्रदिप कांबळे आदी उपस्थित होते.

भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर सभागृह  हे गोवा (पणजी)विधानसभा सभागृह च्या धरतीवर सर्व सोईनियुक्त,११८ नगरसेवक बसण्याची क्षमता असणारे, अधिकारी कर्मचारी वर्गासाठी बैठक व्यवस्था ,तसेच  वार्ताहर बांधवांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, प्रेक्षक गॕलरी,सदस्यानी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरीता* *अधिकारी वर्गाला पेडिअम* 

  

 

Post a Comment

Previous Post Next Post