हुपरी नगरपालीका प्रशासनाचा जाहिर निषेध



हुपरी शहारामध्ये नगरपालीका प्रशासन प्रजासत्ताक दिन साजरा करत असता, मागिल वर्षी *कोरोनामहामारीमुळे* वरील राष्ट्रीय सन साजरे करु शकलो नाही, पण वेळ बदलली कोरोनाला सर्व देशबांवानी मोठ्या धीरान व हिम्मतीन तोंड दिल, कोरोनावरती लस ही उपलब्ध झाली आहे, अशावेळी कोरोनाच्या नावावरती हुपरी नगरपालीकेने *छ. शिवाजी चौकात* प्रत्येक वर्षाप्रमाने झेंडावंदन करनेचा नियम टाळला ,नव्हे मुद्दामच छ. शिवाजी चौकाला, गावापासुन व विकासकामापासुन टाळन्याचा प्रयत्न नगरपालीका प्रशासन करीत आहे,छ.शिवरायांची आश्वारुढ मूर्तीचे काम आजुन रेंगाळत ठेवले आहे,एका नगरसेवकांच्या हाट्टापाई तालमीला लाखोरुपये खर्च करायला नगरपालीकेकडे पैसे आहेत पण राष्ट्रीय अस्मिता व हुपरीकर जनतेच्या आस्मीतेचा विषय आसलेला, महारांजाची आश्वारुढ मूर्तीचे काम करताना नगरपालीका प्रशासनाला कशाची आडचन आहे,हे कळत नाही.

* *प्रथम प्रभाग १मधील दोन्ही नगर सेवकांचा जाहिर निषेध*

* दोन्ही नगरसेवक छ.शिवाजीचौकात फिरकलेही नाहीत, छ.शिवाजी चौकातील शिवसैनीक श्री अमर माने यांनी नगपालीकेमधे  जाऊन जाब विचारन्यांचा प्रयत्न केला, पन नगरसेवकांनी आम्ही छ.शिवाजीचौकातील झेंडावंदन रद्द केले आहे असे उद्दाम उत्तर दिले, *छ.*शिवाजीचौक काय पाकिस्तान आहे काय*, *काश्मीर मधील लाल चौकात भारतीय तीरंगा मानान डोलत आहे*,पन भाजपची सत्ता हुपरी नगरपालीकेत  आसताना देखील, गावातील सर्वात प्रथम जेथे झेंडा वंदन होत होते व जीथे छ.शिवरायांची मूर्ती आहे आशा छ.शिवाजीचौकात नगरपालीकेने झेंडावंदनाची जबाबदारी टाळन हे  कंरटेपनाच लक्षन आहे, अश्या देशविघातक प्रवृत्तीचा जाहिर निषेध, 

   मने कोरोनामुळे फक्त चिटनीसचौकात झेंडावंदन करायचे होते, तर तसे पत्रक नगरपालीकेने काढने  गरजेचे

 होते. पन सामान्य जनतेला विचारात नघेता सत्तेसाठी कायपन.....विषयसमीत्यांच्या निवडीसाठी ठगे पाठीराखे एकत्र आलेले चालतात,पन झेंडावंदनासाठी नाही....शनीवार व बुधवार बाजारात गर्दी चालते,पन झेंडा वंदनासाठी नाही....क्रिकेट मैदानात गर्दी चालते, पन झेंडा वंदनासाठी नाही.....

  म्हणून हुपरी नगरपालीका प्रशासन, नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा *जाहिर जाहिर निषेध*..

Post a Comment

Previous Post Next Post